Lizelle Lee
Lizelle Leeesakal

२४ चेंडूवर १२० धावांचा पाऊस; ट्वेंटी-२० इतिहासातील वादळी खेळी, संघाच्या २०३ धावांत एकटीच्या १५० धावा, Video

Lizelle Lee record breaking hundred: महिला बिग बॅश लीगमध्ये रविवारी विक्रमी फटकेबाजी पाहायला मिळाली.महिला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
Published on

Lizelle Lee record breaking hundred: महिला बिग बॅश लीगमध्ये रविवारी विक्रमी फटकेबाजी पाहायला मिळाली. हॉबर्ट हरिकेन्सच्या लिझली ली हिने ७५ चेंडूंत नाबाद १५० धावांची खेळी केली. BBL इतिहासातील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या या लढतीत पर्थ स्कॉचर्स संघाविरुद्ध ही स्फोटक खेळी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com