Women World Cup 2025: ४७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार? महिलांचा एकदिवसीय विश्वकरंडक आजपासून; भारत-श्रीलंका सलामीची लढत
India vs Sri Lanka Women World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेट संघ आजपासून श्रीलंकेविरुद्ध विश्वकरंडक मोहिमेला सुरुवात करणार आहे. ४७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.
गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाला अद्याप एकदाही एकदिवसीय विश्वकरंडक पटकावता आलेला नाही. आता आजपासून (ता. ३०) भारत व श्रीलंका या देशांमध्ये एकदिवसीय विश्वकरंडकाला सुरुवात होणार आहे.