Women's World Cup: भारत-द. आफ्रिका पहिल्या विजेतेपदासाठी भिडणार, पण पाऊस घालणार खोडा? रिझर्व्ह डे असणार की नाही? जाणून घ्या

India vs South Africa Final Weather Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीत आहेत. पण नवी मुंबईत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राखीव दिवसाबाबत काय नियम आहेत, जाणून घ्या.
India vs South Africa | Women's World Cup 2025 Final

India vs South Africa | Women's World Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार आहेत.

  • नवी मुंबईत रविवारी पावसाची शक्यता आहे.

  • आयसीसीच्या नियमानुसार राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com