Smriti Mandhana Wicket
Sakal
Cricket
World Cup 2025: पहिल्या सामन्यात भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का, त्यात पावसाचा अडथळा! कशी गेली स्मृती मानधनाची विकेट? VIDEO
Smriti Mandhana Wicket: गुवाहाटी येथे भारत-श्रीलंका महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा आला. त्यामुळे षटके कमी करण्यात आली. दरम्यान, स्मृती मानधना स्वस्तात बाद झाली.
Summary
महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला.
श्रीलंकेच्या उदेशिका प्रबोधनीने स्मृती मानधनाला स्वस्तात बाद केले.
पावसामुळे सामन्यात अडथळा आला होता, त्यामुळे सामन्यातील षटके कमी करण्यात आली.