Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Women’s ODI World Cup 2025 Final Points Table: महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला, दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले. या सामन्यासह साखळी फेरी संपली असून ८ संघांचे पाँइंट्स टेबलमधील स्थान निश्चित झाले आहे.
Women's World Cup 2025 | India vs Bangladesh

Women's World Cup 2025 | India vs Bangladesh

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला.

  • भारत-बांगलादेश या दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले.

  • भारताने ७ पैकी ३ सामने जिंकून चौथ्या स्थानावर राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com