
India vs Australia | Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारताला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियाने ३३१ धावांचे लक्ष्य पार करत ऐतिहासिक विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया ७ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.