Women's World Cup 2025: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोण कोणाला भिडणार? कुठे अन् कधी पाहाणार सामने, वाचा एका क्लिकवर
Women’s World Cup 2025 Semifinals Schedule: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील साखळी फेरी संपली असून उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचे वेळापत्रक जाणून घ्या