Tata Motors to honor India’s Women’s World Cup champions with the all-new Tata Sierra SUV
esakal
Tata Motors gifts Tata Sierra to India’s Women’s World Cup winners: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला संघाला यापूर्वी २००५ व २०१७ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण, यावेळी घरच्या मैदानावर होणारा वर्ल्ड कप उंचवायचाच, या निर्धाराने पोरींनी खेळ केला आणि इतिहास घडवला. भारतीय महिलांच्या या अविश्वसनीय कामगिरीचे सारे कौतुक करत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल संघातील खेळाडूंची भेट घेतली अन् त्यांचे कौतुक केले. आता TATA MOTORS नेही एक मोठी घोषणा केली आहे.