INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

India Suffers Series Defeat Ahead of Women's T20 World Cup: इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका १-२ ने गमावल्यानंतर भारतीय महिला संघाच्या विश्वकरंडक तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोलंदाजीतील त्रुटींवर स्मृती मानधनाने स्पष्ट भाष्य केले.
INDW vs ENGW

INDW vs ENGW

esakal

Updated on

टौन्टन : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर आलेली असताना भारतीय महिला संघाला धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिका १-२ अशी गमावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com