Amelia baghtey rickshawala : महिला प्रीमिअर लीग २०२५ ( WPL 2025) दरम्यान मुंबई इंडियन्स संघातील न्यूझीलंडची स्टार खेळाडू अमेलिया केर ( Amelia Kerr) मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षाने प्रवास करताना दिसली. सामान्य मुंबईकरांप्रमाणे तिलाही रिक्षाचालकाला विनंती करावी लागली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.