

Ellyse Perry - Smriti Mandhana
Sakal
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघांना मोठा धक्का बसला आहे.
बंगळुरूची खेळाडू एलिस पेरी आणि दिल्लीची खेळाडू ऍनाबेल सदरलँड यांनी WPL 2026 मधून माघार घेतली आहे.
त्यांच्या बदली खेळाडूंचीही घोषणा करण्याच आली आहे.