How can Mumbai Indians qualify for WPL 2026 playoffs
esakal
WPL 2026 playoff scenario Mumbai Indians women: मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर १५ धावांनी विजय मिळूवन स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाचा हा ७ सामन्यांतील तिसरा विजय ठरला आहे आणि ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. पण, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स हे त्यांच्यापेक्षा एक सामना कमी खेळून त्यांच्या इतकेच ६ गुणांसह बाद फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफचा मार्ग गुंतागुंतीचा झाला आहे.