MUMBAI INDIANS SIGN DISHA KASAT FOR ₹10 LAKH
esakal
Disha Kasat, From RCB to Mumbai Indians : महिला प्रीमियर लीग २०२७ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने विदर्भाची फलंदाज दिशा कासट हिला तिच्या १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले. मुंबई इंडियन्ससाठी ही एक फायदेशीर निवड ठरू शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिशा कासटला आता WPL मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.