WPL 2027 auction date and venue
esakal
Women’s Premier League 2027 full schedule and auction date: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमिअर लीग २०२७ संदर्भात मोठी घोषणा केली आहे. महिला क्रिकेटमधील लोकप्रिय T20 लीगच्या पाचव्या हंगामाच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याआधी २८ ऑक्टोबरला कोची येथे लिलाव होणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्यांदा WPL ट्रॉफी उचलण्यासाठी सज्ज झाली आहे.