WPL 2025 लिलावातील सर्वात मोठी बोली मुंबईच्या सिमरन शेखवर; १० लाख बेस प्राईज ते कोटींची बोली

WPL Auction 2025 : वूनेन्स प्रिमिअरच्या लिलावाला सुरूवात झाली असून मुंबईकर सिमरन शेख ही या लिलावातील आत्तापर्यंतची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.
Simran Shaikh
Simran Shaikhesakal
Updated on

WPL Auction 2025: मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सिमरन शेखवर WPL 2025 लिलावातील आत्तापर्यंतची सर्वाधिक मोठी बोली लावली गेली आहे. सिमरनला १ कोटी ९० लाख रूपयांत गुजरात जायंट्सने करारबद्ध केले आहे.

युपी वॉरियर्स संघाकडून खेळणारी सिमरन आगामी डब्ल्यूपीएल हंगामात गुजरात जायंट्स संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज सिमरनने मागच्या हंगामात ९ सामन्यांमध्ये अवघ्या २९ धावा केल्या होत्या.

Simran Shaikh
WPL Auction: पाकिस्तानविरुद्ध आधी U19 टीम इंडियाला विजय मिळवून दिला अन् कामिलिनीसाठी दोन तासात मुंबई इंडियन्सन दीड कोटी मोजले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com