WTC 2025-27 Points Table: मँचेस्टर कसोटी ड्रॉ झाल्याने इंग्लंडला धक्का, तर भारतीय संघ कोणत्या क्रमांकावर?
World Test Championship Points Table after ENG vs IND 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यानंतर WTC 2025-27 पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाला आहे. कोणता संघ कोणत्या क्रमांकावर आहे, जाणून घ्या.
Ravindra Jadeja - Ben Stokes | ENG vs IND 4th TestSakal