

WTC FINAL 2027 INDIA QUALIFICATION SCENARIO
esakal
WTC FINAL 2027 INDIA QUALIFICATION SCENARIO: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७ च्या फायनलमध्ये भारतीय संघ पोहोचणार का, असा प्रश्न सध्या क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचा आणि वेस्ट इंडिजकडून बांगलादेशचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघाला गुणतालिकेत फायदा झाला आहे. त्यामुळे भारताची पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण न होता चौथ्या स्थानावर प्रगती झाली आहे.