Indonesia’s Gede Priandana Creates History with 5-Wicket Over vs Cambodia
esakal
Indonesia vs Cambodia T20I historic moment: २८ वर्षीय गेडे प्रियंदाना याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. इंडोनेशियाचे प्रतिनिधित्व करताना कम्बोडियाविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात प्रियंदानाने एका षटकात पाच विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो पुरुष व महिला क्रिकेटपटूंमधील पहिलाच खेळाडू ठरला.