Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video
Yash Dhull and Yash Thakur Heated Exchange: इराणी कप २०२५ मध्ये विदर्भाने शेष भारत संघाला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. मात्र या सामन्यात यश धुल आणि यश ठाकूर यांच्यातील वादामुळे वातावरण तापले होते.