Shubman Gill नसला तरी टेंशन नाही, देशांतर्गत स्पर्धा गाजवणारा फलंदाज संघात दाखल होतोय
Yash Dhull Selected for Duleep Trophy 2025: आशिया कपपूर्वी होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये शुभमन गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन आहे. अशातच आता उत्तर विभागाच्या संघात २२ वर्षीय खेळाडूची निवड झाली आहे.