

Harshit Rana’s Replacement for Upcoming Afghanistan T20Is and Asian Games
Sakal
Harshit Rana’s Replacement for Upcoming Afghanistan T20Is and Asian Games : भारतीय क्रिकेट संघाला अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका १३ सप्टेंबरपासून खेळायची आहे, तसेच त्यानंतर जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ खेळायची आहे. पण या सामन्यांपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय निवड समितीला भारताच्या टी२० संघात महत्त्वाचा बदल करावा लागला आहे.
भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर झाला आहे.