Yashasvi Jaiswal आजारी पडला, दोन दिवसात २ किलो वजन झालं कमी; आता कशी आहे तब्येत?
Yashasvi Jaiswal Health Update: यशस्वी जैस्वालला पोटदुखीच्या तक्रारीनंतर दोन दिवसापूर्वी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.