London meeting discusses Jaiswal as future RR leader ahead of IPL season
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवली गेली. गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत दमदार कामगिरी केली, परंतु यजमानांनी ३७१ धावांचा पाठलाग करून विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडिया एडबस्टन कसोटीसाठी कसून सरावाला लागली आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहे. दरम्यान, कर्णधारबदलाबाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत, परंतु हा बदल टीम इंडियात होणार नाही.