Yashasvi Jaiswal Rushed to Pune Hospital
esakal
What happened to Yashasvi Jaiswal after match? भारतीय क्रिकेट चाहत्याचं सर्व लक्ष काल इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ( IPL Auction 2026) च्या लिलावाकडे होते, त्याचवेळी दुसरीकडे मुंबई क्रिकेट संघाच्या ताफ्यात गोंधळाचं वातावरण पसरलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सुपर लीगमधील राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर यशस्वी जैस्वालची ( Yashasvi Jaiswal Health ) प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले.