Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Yashasvi Jaiswal's Special Father's Day Surprise: यशस्वी जैस्वालने फादर्स डे निमित्त वडिलांना 1.32 कोटी रुपयांची Mercedes GLS कार भेट दिली. त्याच्या या खास भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Yashasvi Jaiswal's Special Father's Day Surprise

Yashasvi Jaiswal's Special Father's Day Surprise

esakal

Updated on

Yashasvi Jaiswal's Special Father's Day Surprise: भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल(Yashasvi Jaiswal)आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार क्रिकेटपटू सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात तंबूत राहून संघर्ष करणाऱ्या यशस्वीने फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांना एक खास भेट देत सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्या या कृतीचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com