जसप्रीत बुमराह RCB मध्ये? MI च्या माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, तेव्हा IPL फ्रँचायझी म्हणाली, 'ये बुमराह-वुमराह क्या करेगा?'

Jasprit Bumrah RCB 2014 auction story: भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहच्या आयपीएल कारकिर्दीबाबत माजी भारतीय फलंदाज पार्थिव पटेलने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Jasprit Bumrah RCB 2014 auction story

Jasprit Bumrah RCB 2014 auction story

esakal

Updated on: 

Jasprit Bumrah's Untold IPL Story: भारताचा माजी फलंदाज पार्थिव पटेल ( Parthiv Patel) याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहला आपल्या ताफ्यात दाखल करून घ्या, असा सल्ला त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिला होता. २०१४ च्या सुरुवातीला RCB ने यष्टिरक्षक-फलंदाजाला करारबद्ध केले होते आणि त्यानंतर त्याने लिलावात जसप्रीतसाठी प्रयत्न करा, असा सल्ला दिला होता. जसप्रीतही पार्थिव पटेलसारखाच गुजरात राज्यातलाच खेळाडू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com