
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर वनडे क्रिकेटमध्येच सक्रिय आहे.
मात्र, त्याच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्यावर चर्चा सुरू आहे.
योगराज सिंग यांनी रोहितच्या टीकाकारांना उत्तर देत म्हटले की, रोहितकडे ४५ व्या वर्षापर्यंत खेळण्याची क्षमता आहे.