
Yograj Singh - Kapil Dev
Sakal
भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी म्हटले की कपिल देव यांच्याविरोधातील चौकशी जबरदस्तीने बंद करण्यात आली होती.
मनोज प्रभाकर यांनीही कपिल देव यांच्यावर आरोप केले होते, परंतु सीबीआयने त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त केले होते.