'...तर मी Rohit Sharmaला २० किलो मीटर धावायला लावेन,' योगराज सिंग यांच्या विधानाने चर्चांना उधाण!

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेसाठी संघ निवडीची चर्चा सुरू असताना युवराज सिंगचे वडिल योगराज सिंगचे विधान चर्चेत आले आहे.
Yograj Singh on Rohit sharma
Yograj Singh on Rohit sharmaesakal
Updated on: 

Yograj Singh on Rohit sharma : भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग पुन्हा एकदा चर्चेच्या अग्रस्थानी आले आहेत. युवराजचे वडिल नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत येतात. सध्या भारतीय कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या आगामी इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेसाठी संघातील निवडीचा मुद्दा चर्चेत आहे. अशात योगराज यांनी थेट कर्णधार रोहित शर्मावर भाष्य केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com