आर अश्विन, बावळट! अर्जुन तेंडुलकरवर केलेल्या विधानामुळे भारताच्या माजी फिरकीपटूवर जोरदार टीका; अर्जुनवर बोलणारा तू कोण?

Yograj Singh reaction to Ashwin on Arjun Tendulkar IPL 2026: आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद समोर आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी आर अश्विनवर जोरदार टीका केली आहे. अश्विनने अर्जुन तेंडुलकर याच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा वाद पेटला आहे.
Yograj Singh Fires Back at Ashwin for Criticising Arjun Tendulkar

Yograj Singh Fires Back at Ashwin for Criticising Arjun Tendulkar

esakal

Updated on

R Ashwin controversial remarks Arjun Tendulkar news: युवराज सिंगचे वडील आणि भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी ( Yograj Singh) यांनी माजी फिरकीपटू आर अश्विनवर जोरदार टीका केली आहे. अश्विनने त्याच्या यू ट्यूब चॅनेलवर अर्जुन तेंडुलकरबाबत विधान केलं होतं आणि त्यावरून योगराज हे संतापले. अर्जुन इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ( IPL 2026) मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागाच मिळणार नसल्याचे विधान अश्विनने केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com