Young Indian girl’s fluent English celebration video after Women’s World Cup win
esakal
Young Indian girl’s fluent English video after Women’s World Cup 2025 win: भारतीय महिला संघाच्या वर्ल्ड कप विजयानंतर सोशल मीडियावर एक लहान मुलगी व्हायरल झाली आहे. भारतीय संघाने रविवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून वर्ल्ड कप उंचावला. त्यानंतर त्या मुलीने PTI ला दिलेली प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये तिची इंग्रजी बोलण्याची शैली पाहून सर्व थक्क झाले आहेत.