मुंबईत राडा! माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्यांसह तिघे अटकेत, नेमकं कारण काय?

Mumbai Police Arrest Relatives of Yusuf Pathan: युसूफ पठाण यांच्या सासरकडील काही व्यक्तींना मुंबईतील भायखळा हल्ला प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. मारहाण आणि हल्ल्याचा गंभीर आरोप आहे.
Mumbai Police Arrest Relatives of Yusuf Pathan

Mumbai Police Arrest Relatives of Yusuf Pathan

esakal

Updated on

Yusuf Pathan: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या सासरकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेल्या युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुणे यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com