T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

19-Year-Old Canadian Yuvraj Samra Smashes World Record: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत कॅनडाच्या युवराज समराने न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले. यासह त्याने विश्विक्रमही केला आहे.
Yuvraj Samra Century | Canada vs New Zealand

Yuvraj Samra Century | Canada vs New Zealand

Sakal

Updated on

Yuvraj Samra World Record: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत केवळ बलाढ्य संघच नाही, तर असोसिएट संघंही त्यांच्या कामगिरीने लक्ष वेधत आहेत. नुकतेच कॅनडाच्या १९ वर्षीय युवराज समराने इतिहास घडवला आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) न्यूझीलंड आणि कॅनडा या संघांमध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना खेळवला जात आहे.

हा सामना ग्रूप डी मधून सुपर ८ च्या प्रवेशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडेही सर्वांचे लक्ष आहे. अशातच या सामन्यात युवराज समराने शतक (Yuvraj Samra) करत विश्वविक्रम केला आहे.

<div class="paragraphs"><p>Yuvraj Samra Century | Canada vs New Zealand</p></div>
SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com