

Yuvraj Singh, Harmanpreet Kaur, Mullanpur Stadium
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० सामन्यापूर्वी युवराज सिंग आणि हरमनप्रीत कौर यांचा मोठा सन्मान करण्यात आला.
मुल्लनपूरच्या स्टेडियममध्ये त्यांच्या नावाच्या स्टँड्सचे उद्घाटन करण्यात आले.
पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मन यांच्या हस्ते या दोघांचा गौरव करण्यात आला.