Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

YUVRAJ SINGH ON DHONI FRIENDSHIP AND CAREER ADVICE: युवराज सिंगने महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. दोघांची वेगळी जीवनशैली, संघातील मतभेद आणि करिअरच्या शेवटी धोनीने दिलेल्या सल्ल्याबद्दल त्याने सांगितलं.
Yuvraj Singh on Dhoni

Yuvraj Singh on Dhoni

esakal

Updated on: 

YUVRAJ SINGH ON DHONI FRIENDSHIP AND CAREER ADVICE: भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंग सध्या चर्चेत आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्यातील नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. धोनी आणि युवराज बऱ्याच काळ भारतीय संघाकडून एकत्र खेळले.

२००७ चा टी-२० विश्वचषक असो किंवा २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली होती. मात्र, मैदानावर एकत्र खेळणाऱ्या या दोघांमध्ये मैदानाबाहेर किती मैत्री होती, याबद्दल युवराजने आता स्पष्टपणे सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com