

Yuvraj Singh Set For Coaching Role
esakal
Yuvraj Singh Set For Coaching Role: भारताचा माजी स्टार खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंग(yuvraj singh) हा इंडियन प्रीमियर लीग २०२७ च्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, हा स्टार अष्टपैलू खेळाडू आता कोचिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच तो वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, युवराजच्या कारकिर्दीतील ही एक नवी इनिंग मानली जात आहे.