'Rohit Sharma इतका मारेल ना तुला', युवराज सिंगने कोणाला दिली वॉर्निंग? पाहा Video
Yuvraj Singh’s met Rohit Sharma’s Mimicry Sensation: रोहित शर्मा नेहमीच त्याच्या मजेशीर स्वभावामुळे चर्चेत येत असतो. नुकतेच त्याच्यावर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला युवराज सिंग वॉर्निंग देताना दिसला आहे.