

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal
Sakal
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने दिल्ली उच्च न्यायालयाच्या पोटगी निर्णयावर प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेअर केली होती.
ही पोस्ट त्याने नंतर हटवली, परंतु ती व्हायरल झाली.
या पोस्टमुळे चहलने धनश्री वर्मावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.