ZIM vs SL 2nd T20I: झिम्बाब्वेने माजी Asia Cup विजेत्या श्रीलंकेचा कचरा केला; ८० धावांवर संपूर्ण संघ गुंडाळला

Sri Lanka all out for 80 runs against Zimbabwe : झिम्बाब्वेने माजी आशिया कप विजेत्या श्रीलंकेचा दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अक्षरशः कचरा केला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली आणि संपूर्ण संघ अवघ्या ८० धावांवर गुंडाळला.
ZIM vs SL 2nd T20I: Zimbabwe Humiliate Sri Lanka, Bowl Them Out for 80

ZIM vs SL 2nd T20I: Zimbabwe Humiliate Sri Lanka, Bowl Them Out for 80

Updated on
Summary
  • झिम्बाब्वेने २ऱ्या T20I सामन्यात श्रीलंकेला फक्त ८० धावांत सर्वबाद केले.

  • श्रीलंकेच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

  • ब्रॅड इव्हान्स व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

Zimbabwe vs Sri Lanka 2nd T20I full highlight झिम्बाब्वेच्या दुबळ्या संघाने माजी आशिया चषक विजेत्या श्रीलंका संघाची अवस्था वाईट करून टाकली. श्रीलंकेच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८० धावांत तंबूत परतला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्स आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. आशिया चषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेची अशी कामगिरी नक्कीच त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com