Fifa World Cup 2026: मेस्सीच्या अर्जेंटिनाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फिफाने मदत केली! आरोपांना ख्रिस्तियानो रोनाल्डोचे समर्थन?

FIFA World Cup 2026 Argentina controversy: फिफा वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतरही वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. अर्जेंटिनाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी फिफाने मदत केली, असा दावा करणाऱ्या एका इन्स्टाग्राम व्हिडिओला ख्रिस्तियानो रोनाल्डोने 'लाईक' केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Cristiano Ronaldo Sparks Fresh FIFA World Cup 2026 Controversy

Cristiano Ronaldo Sparks Fresh FIFA World Cup 2026 Controversy

esakal

Updated on

Cristiano Ronaldo liked Instagram post about Argentina FIFA controversy: फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० अशा फरकाने अर्जेंटिनावर विजय मिळवून १६ वर्षांनी ट्रॉफी उंचावली. या संपूर्ण स्पर्धेत फिफाने अर्जेंटिनाला मदत केल्याचा आरोप केला गेला... गतविजेते फायनलमध्ये सहज पोहोचतील असा ड्रॉ काढला गेला आणि त्यात रेफरींनीही प्रत्यक्ष सामन्यात लिओनेल मेस्सीच्या ( Lionel Messi ) संघाला मदत केली.. या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आता एकदम बळ मिळालं आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. मेस्सीचा कट्टर स्पर्धक आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेही अप्रत्यक्षपणे या आरोपांत तथ्य असल्याचे जाहीर केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com