

Cristiano Ronaldo form ahead of Portugal match
esakal
Portugal vs Uzbekistan match preview: एकेचाळीस वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या फॉर्मवर उद्या (ता. २३) विशेष लक्ष असणार आहे. पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वकरंडकात उझबेकिस्तानशी दोन हात करणार आहे. पोर्तुगालला सलामीच्या लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागले, तर कोलंबियाने उझबेकिस्तानला पराभूत केले. यामुळे आता दोन्ही देशांसाठी के गटातील ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे.