फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

Fifa World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कप २०२६साठी कॅरेबियन बेटापैकी एक असलेल्या कुराकाओ देश पात्र ठरलाय. शेवटच्या सामन्यासाठी प्रशिक्षक नसतानाही त्यांनी जबरदस्त कामगिरी करत इतिसाह घडवलाय.
World Cup 2026: Curaçao Makes History Against All Odds

World Cup 2026: Curaçao Makes History Against All Odds

Esakal

Updated on

जगातला सर्वात कमी लोकसंख्येच्या देशांपैकी एक असलेल्या कुराकाओनं इतिहास घडवलाय. कॅरेबियन बेटांतील एक बेट असलेल्या कुराकाओ देश फीफा वर्ल्ड कप २०२६साठी पात्र ठरला आहे. अवघी दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच घटना आहे. पात्रता फेरीत ग्रुप बीमध्ये कुराकाओ टॉपवर होता. संघाचे १२ गुण असून जमैकापेक्षा १ गुण जास्त होता. तर ग्रुपमध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो तिसऱ्या स्थानी आहे. तर बर्म्युडा अजूनही खातं उघडू शकलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com