Pro Kabaddi 12: नो हँडशेक ड्रामा! हरियाना स्टीलर्सने हास्तांदोलन टाळण्यावेळी काय झालं होतं? दबंग दिल्लीचा कर्णधार म्हणतोय...
Ashu Malik on No Handshake Drama: प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्लीने शेवटच्या क्षणी हरियाना स्टिलर्सवर विजय मिळवला होता, पण नंतर हरियानाने हस्तांदोलन टाळले होते. यावर दिल्लीचा कर्णधार आशू मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.