
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. भारतीय क्रिकेटपटू चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचे डिसेंबर २०२० मध्ये झालेले लग्न गुरुवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. यानंतर धनश्री वर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती संतापलेली दिसत आहे.