Pro Kabaddi : गतविजेत्या जयपूरचा दणदणीत विजय; अर्जून देसवालने सर्वाधिक १३ गुणांची केली कमाई

गत विजेत्या जयपूर संघाने यंदाच्या प्रो कबड्डी स्पर्धतील दरारा कायम ठेवला. बुधवारी झालेल्या सामन्यात त्यांनी तमिळ संघाचा ४२-२७ असा दणदणीत पराभव केला. अर्जून देसवालने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली.
Pro Kabaddi
Pro Kabaddi Sakal

पाटणा : गत विजेत्या जयपूर संघाने यंदाच्या प्रो कबड्डी स्पर्धतील दरारा कायम ठेवला. बुधवारी झालेल्या सामन्यात त्यांनी तमिळ संघाचा ४२-२७ असा दणदणीत पराभव केला. अर्जून देसवालने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली.

त्याला चढाईपटू अजितने तेवढीच मोलाची साथ दिली. आजचा पाटणा आणि बंगळूर यांच्यातील सामना २९-२९ अशा बरोबरीत सुटला. पाटणाकडून संदीपने १४ गुण मिळवले. बंगळूरच्या सुशीलने ८ गुणांचे योगदान दिले.

प्रो कबड्डी गुणतक्ता

संघ - सामने- विजय- हार- बरोबरी- गुण

जयपूर पँथर्स - १७ -१२- २ -३ -७१

पुणेरी पलटण - १६ -१२ -२ -२ -६८

दबंग दिल्ली -१६ -१०- ४ -२ -५९

पाटना पायरेटस्् -१८-८ -७- ३- ५३

हरियाना स्टीलर्स -१६- ९-६ -१ -५०

गुजरात जायंटस्‌ -१६ -९ -७ -० -४९

बंगळूरू बुल्स -१७ -६ -९ -२ -४३

तमिळ थलैवास -१७ -७- १० -० -४०

यू मुम्बा -१६ -६ -८ -२ -४०

बंगाल वॉरियर्स -१६ -६ -८ -२ -३९

यूपी योद्धा -१६ -३ -१२ -१ -२३

तेलुगू टायटन्स -१६- २ -१४ -० -१६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com