

Donald Trump to Present the FIFA Trophy
esakal
न्यूयॉर्क : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित रहाणार आहेत. फिफाही विजेत्या संघाला सुवर्ण मुलामा असलेली अंगठी देणार आहे.