Duleep Trophy: तळाच्या फलंदाजांकडून निराशा; दुलीप करंडक; पश्चिम विभागाचा पराभव
West Zone Suffer 52-Run Defeat in Duleep Trophy: मुशीर खान आणि ऋतुराज गायकवाड यांच्या झुंजार खेळानंतर तळाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता न आल्याने पश्चिम विभागाचे आव्हान संपुष्टात आले.
बंगळूर: विजयाची संधी निर्माण झालेल्या पश्चिम विभागाला दुलीप करंडक सामन्यात तळाच्या फलंदाजांनी निराश केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. उत्तर विभागाने ५२ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.