England vs South Africa 2nd T20I
esakal
England crushed South Africa by 146 runs in the 2nd T20I, their biggest victory in T20I history : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 146 धावांनी दारुण पराभव केला. याशिवाय त्यांनी टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाचीही नोंद केली. या सामन्यात इंग्लंडने टी-२० त पहिल्यांदाच 300 धावांचा टप्पा ओलांडला, तर दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात लाजीरवाण्या पराभव स्वीकारावा लागला.