World Cup 2019 : इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी दणणीत विजय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मे 2019

जेसन रॉय, ज्यो रूट, कर्णधार मॉर्गन यांची तडफदार अर्धशतके त्यानंतर बेन स्टोक्‍सने साकारलेली 89 धावांची खेळी यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 311 धावांची भक्कम धावसंख्या उभारली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 39.5 षटकांत 207 धावांत गुंडाळले.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भक्कम फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण अशी परिपूर्ण कामगिरी करणाऱ्या इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी पराभव करून यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार सलामी दिली. चोकर्स असले तरी साखळी सामन्यात बेधडक कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला प्रतिकार करण्याचीही ताकद आज नव्हती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

World Cup 2019 : आर्चर, स्टोक्सच्या दहशतीत आफ्रिका उध्द्वस्त

World Cup 2019 : स्टोक्सचा हा झेल पाहून डोक काम करणं बंद नाही झाल तर नवलचं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England wins against South Africa in World Cup 2019