England Women Beat Bangladesh by Four Wickets
esakal
Former World Champions England defeated Bangladesh by four wickets : बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाने मंगळवारी माजी विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाला विजयासाठी चांगलेच झुंजवले. बांगलादेशकडून मिळालेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची अवस्था सहा बाद १०३ धावा अशी विकट झालो असताना हेथर नाईट हिने चालों डौनच्या साथीने कडवी झुंज दिली.